आमचे उपक्रम

उपक्रम :पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांना महाराट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार प्रधान करण्यात आला.
दिनांक :12/07/2024
ठिकाण :मुंबई
उपक्रम :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा विशेष समांरभात श्री श्री रवी शंकर यांचे स्वागत आणि सत्कार करताना
दिनांक :10/07/2024
ठिकाण :(मुलुंड) मुंबई
उपक्रम :" महाराष्ट्राच्या पत्रकरिता क्षेत्रातील एक एतिहासिक क्षण ! शरदचंद्र गोविंदराव पवार साहेब व सुशिकुमार संभाजीराव शिंदे साहेब उपस्थितीत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सोलापूर जिल्हा शाखेच्या कार्यालयाच्या उद्धाटन सोहळ्याची अविस्मरणीय आठवण .''
दिनांक :12/07/2024
ठिकाण :सोलापूर
उपक्रम :सत्काराचा या सुंदर क्षणी , मान -सन्मान आणि आनंदाची अनमोल आठवण .
दिनांक :10/07/2024
ठिकाण :ठाणे
उपक्रम :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अभिनेता मकरंद अनासपुरे यांचा सत्कार करण्यात आला.
दिनांक :12/07/2024
ठिकाण :अकोले
उपक्रम :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने अभिनेता संतोष जुवेकर यांचा सत्कार करण्यात आला.
दिनांक :12/07/2024
ठिकाण :पुणे
उपक्रम :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा वतीने भारतीय संघाचे कर्णभार अजिंक्य राहणे यांचा सन्मान करताना .
दिनांक :10/07/2024
ठिकाण :संगमनेर
उपक्रम :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा वतीने उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदन देताना.
दिनांक :10/07/2024
ठिकाण :मुंबई ( मातोश्री )
उपक्रम :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने पुणे येथे आयोजित केलेल्या ''पत्रकार दिन '' या दिवशी अभिनेता विक्रम गोखले आपले मनोगत मांडताना .
दिनांक :10/07/2024
ठिकाण :पुणे
उपक्रम :रामदास आठवले साहेब यांचा समवेत आळंदी येथे राज्यस्तरीय अभिवेशनात सहभागी
दिनांक :10/07/2024
ठिकाण :आळंदी
उपक्रम :महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा वतीने चंद्रकांत दादा पाटील साहेब यांची स्वइछा झालेली भेट .
दिनांक :10/07/2024
ठिकाण :मुंबई
उपक्रम :शुभेच्छा आणि सत्कार करताना आदित्य ठाकरे साहेब यांचासोबतचे काही संस्मरणीय क्षण
दिनांक :12/07/2024
ठिकाण :मुंबई
उपक्रम :एका विशेष कार्यक्रमादरम्यान एकत्र आलेल्या मान्यवरांचा हस्ते गुणवंत विद्यार्थ्याचे सत्कार .
दिनांक :12/07/2024
ठिकाण :आळंदी , पुणे
उपक्रम :मुकबधिर विद्यार्थी पानसरवाडी येथील विध्यार्थ्यांना शालेय वस्तू वाटप करताना
दिनांक :12/07/2024
ठिकाण :अकोले
उपक्रम :'' शैक्षणिक साहित्य वाटप ;उद्याचा सुजान भारताचे भविष्य घडवताना एक छोटासा खारीचा वाटा.''
दिनांक :22/10/2026
ठिकाण :अकोले
उपक्रम :''शिक्षण हेच प्रगतीचे साधन , गरजू विद्यार्थ्याना पाठीशी खंबीर उभे राहताना .''
दिनांक :12/07/2024
ठिकाण :अकोले
उपक्रम :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा वतीने अकोले तालुका एजुकेशन सोसायटी अकोले येथे गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार करताना .
दिनांक :12/07/2024
ठिकाण :अकोले
उपक्रम :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ भेट मुंबई
दिनांक :12/07/2024
ठिकाण :मुंबई
उपक्रम :'' सुरक्षेतेचा संदेश ; हेल्मेट वाटप कार्यक्रमात माण्यवरांचा सहभाग ''
दिनांक :22/10/2026
ठिकाण :लातूर
उपक्रम :विश्वास आरोटे सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करताना सर्व स्नेही आणि सहकारी .
दिनांक :12/07/2024
ठिकाण :नांदेड
उपक्रम :इगतपुरी येथील सहकार्यांना हेल्मेट वाटप .
दिनांक :12/07/2024
ठिकाण :इगतपुरी
उपक्रम :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा कार्याक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब मान्यवरांना पुरस्कार प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला .
दिनांक :12/07/2024
ठिकाण :पुणे
उपक्रम :'' विश्वास आरोटे पाटील यांच्या वतीने माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब याना पुष्पगुच्छ देऊन शुभेछा देताना ''
दिनांक :22/10/2026
ठिकाण :पुणे
उपक्रम :विश्वास आरोटे यांचा कडून हेल्मेट वाटप करून रस्ते सुरक्षेचा संदेश देताना .
दिनांक :12/07/2024
ठिकाण :ठाणे .
उपक्रम :महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ भेट मुंबई
दिनांक :12/07/2024
ठिकाण :मुंबई
उपक्रम :दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गोड भेटवस्तू देताना आणि आनंद साजरा करताना .
दिनांक :12/07/2024
ठिकाण :अकोले
उपक्रम :अगस्ति पायी दिंडी सोहळ्यातील वारकर्यांना रेनकोट देण्यात आला .
दिनांक :12/07/2024
ठिकाण :अकोले
उपक्रम :अकोले येथील पोलिसांना दिवाळी भेट
दिनांक :12/07/2024
ठिकाण :अकोले
उपक्रम :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पत्रकार बैठक
दिनांक :12/07/2024
ठिकाण :संगमनेर
उपक्रम :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा वतीने टायगर ग्रुप यांचा सत्कार
दिनांक :12/07/2024
ठिकाण :अकोले वीरगाव
उपक्रम :आमदार किरण लहामटे साहेब यांचा हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करताना
दिनांक :22/10/2026
ठिकाण :अकोले
उपक्रम :विश्वास आरोटे पाटील पोलिसांचा सत्कार करताना
दिनांक :12/07/2024
ठिकाण :अकोले
उपक्रम :महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ , मुंबई ( शाखा- अकोले तालुका ) यांचा वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ
दिनांक :12/07/2024
ठिकाण :अकोले
उपक्रम :रामदास आठवले साहेब यांचा सत्कार करताना
दिनांक :12/07/2024
ठिकाण :मुंबई
उपक्रम :भिवंडी येथे पत्रकार सहकार्यांना रेनकोट वाटप करताना
दिनांक :12/07/2024
ठिकाण :भिवंडी
उपक्रम :MPSC आणि UPSC परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक आणि यांचा सत्कार करण्यात आला .
दिनांक :12/07/2024
ठिकाण :अकोले
उपक्रम :श्रीरापूर येथे पत्रकारांना दिवाळी भेट
दिनांक :12/07/2024
ठिकाण :श्रीरामपूर
उपक्रम :औरंगाबाद येथील सत्कार समारंभातील काही खास क्षण
दिनांक :12/07/2024
ठिकाण :औरंगाबाद
उपक्रम :विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू वाटप करताना
दिनांक :12/07/2024
ठिकाण :अकोले
उपक्रम :विद्यार्थ्यांना शालेय भेटवस्तू वाटप करताना .
दिनांक :12/07/2024
ठिकाण :अकोले ( चितळवेढे )
उपक्रम :पत्रकार सहकार्यांना रेनकोट वाटप करताना .
दिनांक :12/07/2024
ठिकाण :नाशिक
उपक्रम :अण्णा हजारे साहेबांची स्वइच्छा घेतलेली भेट
दिनांक :12/07/2024
ठिकाण :राळेगनसिद्धी ,तालुका पारनेर ,जिल्हा अहिल्यानगर
उपक्रम :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे वतीने कोरोना योध्या पुरस्कार राजूर पोलिस स्टेशनचे सा .पो .नि . नितीन पाटील यांना देताना राज्य सर चिटणीस विश्वासराव आरोटे तालुकाध्यक्ष उगले पत्रकार शांताराम काळे ,प्रकाश महाले ,विनायक घाटकर , भाऊसाहेब वाकचौरे ,विलास तुपे ,ललित मुतदक .
दिनांक :22/10/2026
ठिकाण :राजूर
उपक्रम :महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा वतीने शिर्डी येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार देताना रामगिरी महाराज , पोपटराव पवार .
दिनांक :22/10/2026
ठिकाण :शिर्डी
उपक्रम :उज्वला मच्छिंद्र जगताप या विद्यार्थीने पत्रकार परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल तीचे अभिनंदन करताना .
दिनांक :22/10/2026
ठिकाण :अकोले
उपक्रम :शिवेंद्रराजे भोसले यांना समर्थ गांवकरी चा वतीने दिनदर्शिका व डायरी देताना .
दिनांक :22/10/2026
ठिकाण :मुंबई
उपक्रम :महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा वतीने संभाजीनगर मधील अधिवेशनात माननीय संजय शिरसाठ साहेब व विश्वासराव आरोटे .
दिनांक :22/10/2026
ठिकाण :संभाजीनगर
उपक्रम :महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा वतीने अतुल बेनके साहेब यांना भेटवस्तू देताना .
दिनांक :22/10/2026
ठिकाण :जुन्नर
उपक्रम :महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा वतीने दिवाळी सणानिमित्त विश्वासराव आरोटे यांनी एकल महिलांना किराणा वाटप करण्यात आली .
दिनांक :22/10/2026
ठिकाण :अकोले
उपक्रम :दिशाभूमी ते मंत्रालय संवाद यात्रा .
दिनांक :22/10/2026
ठिकाण :शिर्डी
उपक्रम :महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा वतीने माननीय एकनाथ शिंदे साहेब यांना त्यांचा शासकीय विश्राम गृह मुंबई येथे पत्रकारांचा विविध मागण्याचे निवेदन देताना .
दिनांक :22/10/2026
ठिकाण :मुंबई
उपक्रम :माननीय चंद्रशेखर बावणकुळे साहेब यांची नागपूर विधानभवन येथे झालेली भेट .
दिनांक :22/10/2026
ठिकाण :नागपूर
उपक्रम :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ पुणे येथे पत्रकार दिनानिमित्त '' राज्यस्तरीय '' पुरस्कार वितरण सोहळा .
दिनांक :22/10/2026
ठिकाण :पुणे शहर
उपक्रम :महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ , मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांचे राज्यस्तरीय पत्रकार अधिवेशन .
दिनांक :22/10/2026
ठिकाण :वाशिम (विदर्भ )
उपक्रम :माननीय चंद्रकांत दादा पाटील साहेब यांना समर्थ गांवकरी चा वतीने दिनदर्शिका व डायरी देताना
दिनांक :22/10/2026
ठिकाण :मुंबई
उपक्रम :महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा वतीने विश्वासराव आरोटे साहेब आणि माननीय देवेंद्र फडवाणीस साहेब यांची वर्ष बंगला येथे भेट घेतली त्यावेळी फडवाणीस साहेबांनी साईबाबा यांची मूर्ती प्रदान केली.
दिनांक :22/10/2026
ठिकाण :

मुख्य कार्यालय

विजयश्री को-ऑप.हौसिंग सोसा.,
५ वा मजला, तात्या घरापुरे मार्ग,
गिरगाव-मुंबई